gdchmumbai.edu.in

Edit Content

अमली पदार्थ सेवन विरोधात जनजागृती कार्यक्रम

आज दिनांक १३ फेब्रुवारी २०२५ रोजी शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय मुंबई, येथे आदरणीय अधिष्ठाता डॉ वसुंधरा भड (पाटील) मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत,डॉ रामदास पाळेकर यांनी अमली पदार्थ सेवन विरोधात जनजागृती कार्यक्रम आयोजित केला होता, व त्यास माता रमाबाई आंबेडकर पोलीस चौकी येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संतोष धनवटे, व त्यांचे सहकारी, तसेच शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय मुबई येथील विध्यार्थी व विध्यर्थीनी इतर अधिकार व कर्मचारी यांना अमली पदार्थ सेवन विरोधात जनजागृती केली व संकेतस्थळावरून आपली कशी फसवणूक होती व त्यापासून आपण कसे सावध राहिले पाहिजे या बदल मार्गदर्शन केले.व ह्या कार्यक्रमास
डॉ वसुंधरा भड (पाटील)
डॉ सोनाली कदम
डॉ राजेश गायकवाड
डॉ विजयालक्समी मॅडम
डॉ रामदास पाळेकर
डॉ गिरीश पाटील
तसेच १०० विध्यार्थी विध्यर्थीनी हजर होते.
शेवटी आदरणीय अधिष्ठाता यांच्या हस्ते मान्यवरांचे प्रशसकिय पत्र देऊन त्यांचे आभार व्यक्त केले.

Scroll to Top