gdchmumbai.edu.in

Edit Content

भारतरत्न इंदिरा गांधी यांची जयंती

दिनांक 19 नोव्हेंबर 2025 रोजी शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, मुंबई येते भारतच्या पहिल्या महिला पंतप्रधान भारतरत्न इंदिरा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली या वेळी माननीय अधिष्ठता डॉ. डिम्पल पाडावे यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच या वेळी राष्ट्रीय ऐकत्मता दिन निम्मित राष्ट्रीय ऐकत्मतेचि शपथ घेण्यात आली सदरील कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी वर्ग आणि विध्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रमा चे सूत्रसंचालन डॉ रविकुमार अकुलवार यांनी केले.

Scroll to Top