मा. अधिष्ठाता डाॅ. वसुंधरा भड यांच्या मार्गदर्शनाने शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय मुंबई येथे नवरात्र काळात महाराष्ट्राचा पारंपरिक सण “भोंडला” ज्याला विदर्भात “भुलाबाई ” तर कोल्हापूरात “हातगा” म्हणतात तो साजरा केला यावेळी ६० महिला अधिकारी कर्मचारी यांनी सक्रीय सहभाग घेतला. हत्तीची, देवीची पूजा करून पारंपरिक गाणी , खिरापत, खेळ सांगितीक नृत्यगान व भोजन भेटवस्तू या स्वरूपात साजरा केला.