gdchmumbai.edu.in
शासकीय दंत महाविद्यालय आणि रुग्णालय, मुंबई येथे अधिष्ठाता डॉ. वसंधरा भद पाटील मॅडम यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम ३० सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.