Skip to main content

gdchmumbai.edu.in

जननायक बिरसा मुंडा

दिनांक 15 नोव्हेंबर 2025 रोजी शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय येते जननायक बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली या वेळी माननीय अधिष्ठता डॉ. डिम्पल पाडावे यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, कर्मचारी वर्ग आणि विध्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रमा चे सूत्रसंचालन डॉ रविकुमार अकुलवार यांनी केले.