Skip to main content

gdchmumbai.edu.in

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३२ वा जयंती उत्सव

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३२ वा जयंती उत्सव मा. अधिष्ठाता डॉ. डिंपल पाडावे यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय मुंबई येथे साजरा करण्यात आला. या उत्सवामध्ये नेत्र तपासणी शिबिर, व्याख्यान, निबंध स्पर्धा, रांगोळी व चित्रकला स्पर्धा इ. कार्यक्रमांचा समावेश होता. सदर उत्सवात महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर वृंदाने उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला त्याची काही क्षणचित्रे.