Skip to main content

gdchmumbai.edu.in

सरदार वल्लभभाई पटेल आणि इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी

शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय मुंबई येथे आज दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती तसेच इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या वेळी माननीय अधिष्ठता डॉ. डिम्पल पाडावे यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निम्मित राष्ट्रीय एकता दिवस याची शपथ घेण्यात आली. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, कर्मचारी वर्ग आणि विध्यार्थी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमा चे सूत्रसंचालन डॉ रविकुमार अकुलवार यांनी केले.